गावानुसार नवीन मतदान यादी जाहीर,यादीत नाव पहा November 19, 2024 by Atul Voter list नमस्कार मित्रांनो निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणा नुसार आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गावानुसार नवीन मतदान यादी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. गावानुसार नवीन मतदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा नवीन मतदार यादी मध्ये नाव कसे पाहायचे या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावानुसार मतदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून एक तिथे निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन होईल. गावानुसार नवीन मतदान यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा ☝️☝️☝️☝️मित्रांनो तुम्हाला स्क्रीन शॉट मध्ये दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट दिसेल जिथे सर्वप्रथम तुम्हाला राज्य म्हणजेच महाराष्ट्र त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचे विधानसभा क्षेत्र त्यानंतर तुमची भाषा निवडा आणि खालील दिलेल्या बॉक्समध्ये अंक अक्षर जशास तसेस टाका म्हणजेच कॅपच्या भरा त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या तालुक्यानुसार सर्व गावांची यादी दिसेल.👇👇👇👇 त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गावाच्या नावासमोर डाउनलोड बटन दिसेल त्या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या गावची यादी डाऊनलोड करून घ्या.