“मॅडम, किती माराल…”, ‘या’ महिलेने दिला तरुणाला चोप, लाथा बुक्क्यांनी मारलं अन्…, VIDEO मध्ये पाहा

Woman beats young man viral video

Woman beats young man viral video: सध्या जगभरातच चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. https://twitter.com/i/status/1849137436573470995 फोन चोरीच्या घटनांशी संबंधित असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या अशीच घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या … Read more