Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल

Viral Videos

Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता. #मेरठ में दुल्हा घुड़चढ़ी पर था. उसकी नोटों की माला से एक चोर नोट खींचकर भागा शादी की रस्में छोड़कर दुल्हा चोर के पीछे भागा. … Read more