सोलर पंप योजनाची जिल्ह्यानुसार यादी जाहीर यादीत नाव चेक करा 2024

mukhyamantri solar pump yojana

Solar Pump Yadi : केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधान मंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान म्हणजेच पीएम- कुसुम (PM- KUSUM) ही योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप (Solar Pump) दिले जातात. या योजनेची सोलर पंप लाभार्थी २०२४ ची यादी शासनाच्या संकेतस्थळावर (PM Kusum Website) उपलब्ध झाली आहे. गावानुसार यादी पाहण्यासाठी इथे क्लिक … Read more