भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का

road accident viral video

Road accident रस्त्यावरून चालताना मोबाइल वापरू नका, मोबाइलवर बोलू नका असा सल्ला वारंवार वाहतूक पोलिसांकडून दिला जातो. कारण यामुळे अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:ला पाहिजे तसंच वागतात. अशाने अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशाच एका अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी रस्ता ओलांडताना … Read more