जिल्ह्यानुसार घरगुती सिलेंडरचे नवीन दर जाहीर

lpg rate today per kg

Lpg rates दिवाळीला महागाईचा फटका नागरिकांना बसतो. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल केला आहे. हे पाहता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 62 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून लागू झाले आहेत. सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा वाढलेल्या किमतींनुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी … Read more