लाडक्या बहिणीच्या खात्यात 9600 रुपये जमा! ladki bahin yojana latest batmi
ladki bahin yojana latest batmi मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. मग या महिलांच्या … Read more