लाडकी बहीण योजनेचे 2100 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा
Ladki Bahin Yojana installment : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सादर केली आणि ही योजना तातडीने लागू करण्यात आली. लाडकी बहीण योजना 6वा हप्ता लभार्थी यादी जाहीर … Read more