ladki bahin maharashtra Archives - Marathi News https://www.ufcstories.com/tag/ladki-bahin-maharashtra/ Marathi News Tue, 26 Nov 2024 13:13:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.ufcstories.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Online-DBT-62-2-32x32.jpg ladki bahin maharashtra Archives - Marathi News https://www.ufcstories.com/tag/ladki-bahin-maharashtra/ 32 32 लाडकी बहीण योजनेचा हप्ता या तारखेला महिलांच्या बँक खात्यात होणार जमा https://www.ufcstories.com/ladki-bahin-maharashtra/ https://www.ufcstories.com/ladki-bahin-maharashtra/#respond Tue, 26 Nov 2024 13:13:20 +0000 https://www.ufcstories.com/?p=262 भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा या योजनेअंतर्गत ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा हप्ता या तारखेला महिलांच्या बँक खात्यात होणार जमा appeared first on Marathi News.

]]>
भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जात होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारने महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत. त्याआधी महिलांना १५०० रुपये हप्ता दिला जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दिले जातात. सरकारकडून डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवले जातात. आतापर्यत महिलांना ५ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी झाला. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता दिला गेला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा स्टेट्स चेक करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. https://testmmmlby.mahaitgov.in/ या वेबसाइटवर जाऊन स्टेट्स पाहण्यासाठी ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर आणि रजिस्टर मोबाइल नंबर असे दोन ऑप्शन दिले जातात. त्यानंतर तुम्ही तुमची माहिती भरुन कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्स दिसेल.

The post लाडकी बहीण योजनेचा हप्ता या तारखेला महिलांच्या बँक खात्यात होणार जमा appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/ladki-bahin-maharashtra/feed/ 0 262