कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral

Bus viral video 2024

Bus viral video लोकल ट्रेन आणि बसमध्ये सातत्याने माराहाणीच्या घटना घडत असतात. अनेकदा सीटवर बसण्यावरून, तर काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची, मारहाण होताना दिसते. बसमध्ये काही वेळा बस वाहकाबरोबर तिकीट किंवा सुट्या पैशांवरून प्रवाशांचे वाद होतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये बसमधील तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद सुरू … Read more