Marathi News https://www.ufcstories.com/ Marathi News Sun, 22 Dec 2024 04:46:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.ufcstories.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Online-DBT-62-2-32x32.jpg Marathi News https://www.ufcstories.com/ 32 32 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर https://www.ufcstories.com/mp-land-record-3/ https://www.ufcstories.com/mp-land-record-3/#respond Sun, 22 Dec 2024 04:46:27 +0000 https://www.ufcstories.com/?p=319 mp Land Record जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, (Satbara) खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर पाहता येतात. जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता, जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल… अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा ... Read more

The post 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर appeared first on Marathi News.

]]>
mp Land Record जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, (Satbara) खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर पाहता येतात. जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता, जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल…

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा थेट https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या वेबसाईटवर जायच आहे.

2. यानंतर दोन ऑप्शन दिसतील एक तर लॉगिन करायचा आहे किंवा लॉगिन नसल्यास नव्याने नोंदणी करायची आहे.

जुने सातबारे उतारे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

3. नव्याने नोंदणी करण्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा.

4. यात आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, पत्ता, पिन कोड, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती भरावी.

5. यानंतर पासवर्ड क्रिएट करून सबमिट करायचा आहे. आपली नोंदणी होईल.

6. पुढे User Id Password ने लॉगिन करायचे आहे.

7. लॉगिन केल्यानंतर रेगुलर सर्च यावर क्लिक करायचा आहे.

8. यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल, यात कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव, दस्ताऐवज आणि व्हॅल्यू अशा पद्धतीचे रकाने दिसतील.

जुने सातबारे उतारे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

9. ज्या कार्यालयाच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र पाहिजे आहेत. ते कार्यालय निवडायचे आहे.

10. त्यानंतर जिल्हा निवड, तालुका निवड, गाव निवड, यानंतर कोणता कागद पत्रे हवे आहेत, ते निवडा.

11. (आता यात महत्त्वाचा मुद्दा असा की, त्या गावाची जेवढी कागदपत्र उपलब्ध असतील, तेवढेच कागदपत्र दाखवली जातील आणि उपलब्ध असलेली कागदपत्रे पाहायला मिळणार आहेत.)

12. त्यानंतर आपल्याला सर्वे नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करायचा आहे.

13. सर्च केल्यानंतर त्या संबंधित कागदपत्र आपल्यासमोर दिसेल.

14. अशा पद्धतीने तुम्हाला संबंधित गावाबाबत जे कागदपत्र उपलब्ध असेल ते पाहता येणार आहे.

The post 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/mp-land-record-3/feed/ 0 319
जिल्ह्यानुसार घरगुती सिलेंडरचे नवीन दर जाहीर https://www.ufcstories.com/lpg-rate-today-per-kg/ https://www.ufcstories.com/lpg-rate-today-per-kg/#respond Sun, 01 Dec 2024 07:48:24 +0000 https://www.ufcstories.com/?p=312 Lpg rates दिवाळीला महागाईचा फटका नागरिकांना बसतो. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल केला आहे. हे पाहता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 62 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून लागू झाले आहेत. सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा वाढलेल्या किमतींनुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी ... Read more

The post जिल्ह्यानुसार घरगुती सिलेंडरचे नवीन दर जाहीर appeared first on Marathi News.

]]>
Lpg rates दिवाळीला महागाईचा फटका नागरिकांना बसतो. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल केला आहे. हे पाहता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 62 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून लागू झाले आहेत.

सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

वाढलेल्या किमतींनुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून 1,802 रुपये झाली आहे. 5 किलोच्या एफटीएल सिलिंडरच्या किंमतीतही 15 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलो सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यासह, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींच्या ट्रेंडनुसार, शुक्रवारी विमान इंधन (ATF) ची किंमत 3.3 टक्क्यांनी वाढली. विक्रेत्यांच्या मते, राष्ट्रीय राजधानीत एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) ची किंमत 2,941.5 रुपये प्रति किलोलिटर किंवा 3.3 टक्क्यांनी वाढून 90,538.72 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे. कपातीच्या दोन फेऱ्यांनंतर ही वाढ झाली आहे, ज्याने या वर्षी दर त्यांच्या नीचांकी पातळीवर नेले आहेत.

सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

1 ऑक्टोबर रोजी एटीएफच्या किमतीत 6.3 टक्के (5,883 रुपये प्रति किलोलीटर) आणि 1 सप्टेंबर रोजी 4,495.5 रुपये प्रति किलोलीटर किंवा 4.58 टक्के कपात करण्यात आली होती. शुक्रवारी मुंबईत एटीएफची किंमत 81,866.13 रुपये प्रति किलोलीटरवरून 84,642.91 रुपये प्रति किलोलीटर झाली.

सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये सलग चौथी मासिक वाढ
तेल कंपन्यांनीही व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 62 रुपयांनी वाढ करून प्रति 19 किलो सिलेंडर 1,802 रुपये केली आहे. व्यावसायिक एलपीजीच्या किमतींमध्ये ही सलग चौथी मासिक वाढ आहे. 1 ऑक्टोबर रोजी त्याची किंमत 48.5 रुपयांनी वाढून 1,740 रुपये झाली. यापूर्वी 1 ऑगस्टला 6.5 रुपये प्रति सिलेंडर आणि 1 सप्टेंबरला 39 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. चार वाढीनंतर चार महिन्यांत किमती कमी झाल्या आहेत.

चार महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमती
व्यावसायिक एलपीजीची किंमत आता मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1,754.50 रुपये, कोलकात्यात 1,911.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,964.50 रुपये आहे. तथापि, घरगुती वापरासाठी एलपीजीची किंमत 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 803 रुपये आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दर महिन्याच्या १ तारखेला उजळणी
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दर महिन्याच्या 1 तारखेला जेट इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती सुधारतात. ही पुनरावृत्ती बेंचमार्क आंतरराष्ट्रीय इंधनाची सरासरी किंमत आणि परकीय चलन दरांच्या आधारे केली जाते.

पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत
पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मार्चच्या मध्यात दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात करण्यात आली होती. दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 87.62 रुपये प्रति लिटर आहे.

The post जिल्ह्यानुसार घरगुती सिलेंडरचे नवीन दर जाहीर appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/lpg-rate-today-per-kg/feed/ 0 312
फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार सरसकट यादी जाहीर https://www.ufcstories.com/mahatma-phule-karj-mafi-yojana/ https://www.ufcstories.com/mahatma-phule-karj-mafi-yojana/#respond Sun, 01 Dec 2024 06:25:37 +0000 https://www.ufcstories.com/?p=310 karj mafi उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले. कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, ... Read more

The post फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार सरसकट यादी जाहीर appeared first on Marathi News.

]]>
karj mafi उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, आणि युवकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत. पुढे सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. दरम्यान, वाशीम शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याचा लाभ पक्षाला या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

फडणवीस म्हणाले की, ग्यायक पाटणी यांनी भाजपाची उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांना अजून थोडा वेळ मतदारसंघात काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे असंतुष्ट झालेल्या पाटणी यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिकिटाची मागणी केली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पाटणी यांनी निवडलेला मार्ग कठीण आहे, आणि त्यांचा निर्णय त्यांच्या भविष्यासाठी आव्हानात्मक ठरेल. शिवसेनेच्या भावना गवळी (रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ), भाजपचे श्याम खोडे (वाशीम) आणि सई प्रकाश डहाके (कारंजा) या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.

The post फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार सरसकट यादी जाहीर appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/mahatma-phule-karj-mafi-yojana/feed/ 0 310
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये या तारखेला बँक खात्यात होणार जमा यादीत नाव तपासा https://www.ufcstories.com/ladki-bahin-yojana-installment-list-2/ https://www.ufcstories.com/ladki-bahin-yojana-installment-list-2/#respond Sat, 30 Nov 2024 13:06:44 +0000 https://www.ufcstories.com/?p=307 Aditi tatkare राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये या तारखेला बँक खात्यात होणार जमा यादीत नाव तपासा appeared first on Marathi News.

]]>
Aditi tatkare राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील, असं म्हटलं. राज्य सरकारनं योजना सुरु करताना महिलांना दरमहा 1500 रुपये दिले होते. त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आज या निमित्तानं सभागृहाला आश्वस्त करु इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका, जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत.ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, एकही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

जनतेचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे?

काही जणांनी चार चार खाती उघडली आहेत, असं लक्षात आलं आहे. समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात , तशा काही वाईट प्रवृत्ती असतात. एखादी योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची जबाबदारी आहे. तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. माणसांनीच 9 खाती काढलीत त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचं, लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही. बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात, ज्येष्ठांच्या संदर्भात, वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 की 2100 रुपये मिळणार?

महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना त्यांची सत्ता आल्यास दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर 2100 रुपयांप्रमाणं रक्कम मिळू शकेल. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी माहिती दिली आहे. त्यामुळं महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा 1500 रुपये मिळतील.

The post लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये या तारखेला बँक खात्यात होणार जमा यादीत नाव तपासा appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/ladki-bahin-yojana-installment-list-2/feed/ 0 307
कुसुम सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार यादी जाहीर यादीत नाव चेक करा https://www.ufcstories.com/solar-pump-maharashtra/ https://www.ufcstories.com/solar-pump-maharashtra/#respond Sat, 30 Nov 2024 09:07:37 +0000 https://www.ufcstories.com/?p=305 Solar Pump Yadi : केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधान मंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान म्हणजेच पीएम- कुसुम (PM- KUSUM) ही योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप (Solar Pump) दिले जातात. या योजनेची सोलर पंप लाभार्थी २०२४ ची यादी शासनाच्या संकेतस्थळावर (PM Kusum Website) उपलब्ध झाली आहे. गावानुसार यादी पाहण्यासाठी इथे क्लिक ... Read more

The post कुसुम सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार यादी जाहीर यादीत नाव चेक करा appeared first on Marathi News.

]]>
Solar Pump Yadi : केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधान मंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान म्हणजेच पीएम- कुसुम (PM- KUSUM) ही योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप (Solar Pump) दिले जातात. या योजनेची सोलर पंप लाभार्थी २०२४ ची यादी शासनाच्या संकेतस्थळावर (PM Kusum Website) उपलब्ध झाली आहे.

गावानुसार यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरही ही यादी पाहता येणार आहे. तर जाणून घेऊ सोलर पंप यादी पाहण्याची प्रक्रिया… • सर्वप्रथम खालील केंद्र सरकार सरकारच्या पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयच्या https://pmkusum.mnre.gov.in/ या पोर्टलला भेट द्या. • यानंतर पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टल हे पोर्टल ओपन होईल .

गावानुसार यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यात होमपेजवर सर्वात शेवटी असलेल्या पब्लिक इन्फॉर्मशन या पर्यायात असलेल्या Scheme Beneficiary List यावर क्लिक करा. यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल. यात आपले राज्य, जिल्हा, पंप क्षमता, आणि इंस्टाल केल्याचे वर्ष असे पर्याय दिसतील. • या पर्यायानुसार आपले राज्य (यात MAHARASHTRA – MEDA व MAHARASHTRA – MSEDCL असे दोन पर्याय दिसतील, यापैकी कोणत्या प्रकारे अर्ज केला आहे तो पर्याय निवडायचा आहे. • यानंतर जिल्हा, पंप क्षमता (३ एचपी, ५ एचपी) इंस्टाल केल्याचे वर्ष निवडायचे आहे.

आणि Go वरती क्लिक करायचं आहे. नवीन विंडो ओपन होईल, यात ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, अशा लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव, जिल्हा, गाव, सोलर कोणत्या कंपनीचा भेटलेला आहे, याबाबतची सर्व माहिती स्क्रिनवर दिसेल. तसेच ही यादी आपण PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.

The post कुसुम सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार यादी जाहीर यादीत नाव चेक करा appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/solar-pump-maharashtra/feed/ 0 305
Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल https://www.ufcstories.com/viral-videos/ https://www.ufcstories.com/viral-videos/#respond Sat, 30 Nov 2024 07:16:48 +0000 https://www.ufcstories.com/?p=299 Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता. #मेरठ में दुल्हा घुड़चढ़ी पर था. उसकी नोटों की माला से एक चोर नोट खींचकर भागा शादी की रस्में छोड़कर दुल्हा चोर के पीछे भागा. ... Read more

The post Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल appeared first on Marathi News.

]]>
Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता.

Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता. नवरदेवाच्या जेम्स बॉण्ड स्टाईलने लग्नमंडपातील पाहुण्यांनाच नव्हे तर इंटरनेटवर नेटकऱ्यांनाही थक्क केलं आहे. कारण घोडेस्वारी करणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यातून पैशांची माळ चोरणाऱ्या चोरट्याला नवरदेवाने धू-धू धुतलं. विशेष म्हणजे नवऱ्याने फिल्मी स्टाईलने चोरट्याचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप दिल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.

मेरठच्या डुमरावलीमध्ये एका लग्नसोहळ्यात असं काही घडलं, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला. नवरदेव घोड्यावर बसून मंदिरात जात होता. त्यावेळी नवदेवाच्या गळ्यात पैशांची माळ टाकण्यात आली. पण त्याचदरम्यान एका चोरट्याने नवरदेवाच्या गळ्यातील पैशांची माळ चोरली अन् एका लोडर गाडीत लपून बसला. त्यानंतर नवऱ्याने फिल्मी स्टाईलने धूम ठोकली आणि चोरट्याला पकडलं.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, नवरदेव धावत्या लोडर गाडीच्या आत जाऊन चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी गाडी थांबवून ड्रायव्हर चोरटा पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण त्याआधीच नवरदेव त्या चोरट्याला पकडतो आणि त्याची चांगलीच धुलाई करतो. व्हिडीओच्या शेवटी पाहू शकता की, सुपरमॅन नवरदेवामुळे या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या.

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, हा एक फिल्मी सीन आहे. तर अन्य नेटकऱ्याने म्हटलं, नवरा खूप धाडसी आहे. तर काही नेटकऱ्यांनी याला धोकादायक स्टंटबाजी म्हटलं आहे. एका यूजरने या व्हिडीओला कमेंट करत म्हटलं, मेरठ का स्वॅग..

 

The post Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/viral-videos/feed/ 0 299
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा https://www.ufcstories.com/mp-land-record-2/ https://www.ufcstories.com/mp-land-record-2/#respond Sat, 30 Nov 2024 06:16:37 +0000 https://www.ufcstories.com/?p=296 mp land record 👇👇👇👇👇 फक्त गट नंबर टाकून घरबसल्या ऑनलाईन काढा जमिनीचा नकाशा 👇👇👇👇👇 👉👉 येथे क्लिक करा 👈👈 मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला ... Read more

The post गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा appeared first on Marathi News.

]]>
mp land record

👇👇👇👇👇

फक्त गट नंबर टाकून घरबसल्या ऑनलाईन काढा जमिनीचा नकाशा

👇👇👇👇👇

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.

ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.

mp land record

👇👇👇👇👇

फक्त गट नंबर टाकून घरबसल्या ऑनलाईन काढा जमिनीचा नकाशा

👇👇👇👇👇

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.

त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत MP Land Records असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा. तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा mp land record शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल.

नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल MP Land Records.

mp land record

👇👇👇👇👇

फक्त गट नंबर टाकून घरबसल्या ऑनलाईन काढा जमिनीचा नकाशा

👇👇👇👇👇

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

The post गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/mp-land-record-2/feed/ 0 296
घर बांधण्यासाठी मिळणार 6 लाख रुपये मोदी सरकारची नवीन योजना असा करा अर्ज https://www.ufcstories.com/awas-yojana-update/ https://www.ufcstories.com/awas-yojana-update/#respond Fri, 29 Nov 2024 12:15:48 +0000 https://www.ufcstories.com/?p=293 Pradhan Mantri Awas Yojana Update: गृहकर्ज योजनेत ₹35 लाखपर्यंतच्या घरावर ₹25 लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो. या लाभार्थींना 12 वर्षांसाठी पहिल्या 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के अनुदान (सबसिडी) दिले जाते. लाभार्थ्यांना 5 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटणाद्वारे 1.80 लाख रुपये अनुदान मिळेल. अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा PM Awas Yojana-Urban: स्वत:चे घर ... Read more

The post घर बांधण्यासाठी मिळणार 6 लाख रुपये मोदी सरकारची नवीन योजना असा करा अर्ज appeared first on Marathi News.

]]>
Pradhan Mantri Awas Yojana Update: गृहकर्ज योजनेत ₹35 लाखपर्यंतच्या घरावर ₹25 लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो. या लाभार्थींना 12 वर्षांसाठी पहिल्या 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के अनुदान (सबसिडी) दिले जाते. लाभार्थ्यांना 5 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटणाद्वारे 1.80 लाख रुपये अनुदान मिळेल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

PM Awas Yojana-Urban: स्वत:चे घर व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पुंजी एकत्र करतात. सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी (पीएमएवाई-यू) 2.0 मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा गरीबाप्रमाणे मध्यमवर्गीयांना होणार आहे. या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) कुटुंबांचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

गृहकर्ज योजनेत असा मिळतो लाभ
गृहकर्ज योजनेत ₹35 लाखपर्यंतच्या घरावर ₹25 लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो. या लाभार्थींना 12 वर्षांसाठी पहिल्या 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के अनुदान (सबसिडी) दिले जाते. लाभार्थ्यांना 5 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटणाद्वारे 1.80 लाख रुपये अनुदान मिळेल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

चार प्रकारच्या घटकांना मदत
पंतप्रधान आवास योजना शहरीत घर बनवण्यासाठी अनुदानात कर्ज दिले आहे. या योजनेत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत दिली गेली आहे. या योजनेअंतर्गत ₹2.30 लाख कोटींची सरकारी मदत दिली जाते. या योजनेत चार प्रकारचे घटक आहेत. यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम (BLC), भागीदारीतील परवडणारी घरे (AHP), परवडणारी भाडे गृहनिर्माण (ARH) आणि व्याज अनुदान योजना (ISS) यांचा समावेश आहे.

तुम्ही घरी बसूनही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम आवास योजनेच्या (PMAYMIS) अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत मिळणारे कर्जाचे अनुदान कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केले जाते. त्यामुळे त्यांचा ईएमआय कमी होतो. परंतु सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराचा ईएमआय वाढू शकतो. सबसिडी संपल्यावर कर्जदाराला मूळ व्याजदर परत गृहकर्ज घ्यावे लागते, ज्यामुळे ईएमआय वाढतो.

The post घर बांधण्यासाठी मिळणार 6 लाख रुपये मोदी सरकारची नवीन योजना असा करा अर्ज appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/awas-yojana-update/feed/ 0 293
लाडकी बहीण योजनेचे 2100 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा https://www.ufcstories.com/ladki-bahin-yojana-installment-list/ https://www.ufcstories.com/ladki-bahin-yojana-installment-list/#respond Fri, 29 Nov 2024 09:53:04 +0000 https://www.ufcstories.com/?p=290 Aditi tatkare राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 2100 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा appeared first on Marathi News.

]]>
Aditi tatkare राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील, असं म्हटलं. राज्य सरकारनं योजना सुरु करताना महिलांना दरमहा 1500 रुपये दिले होते. त्याप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आज या निमित्तानं सभागृहाला आश्वस्त करु इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका, जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत.ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, एकही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

जनतेचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे?

काही जणांनी चार चार खाती उघडली आहेत, असं लक्षात आलं आहे. समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात , तशा काही वाईट प्रवृत्ती असतात. एखादी योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची जबाबदारी आहे. तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. माणसांनीच 9 खाती काढलीत त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचं, लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही. बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात, ज्येष्ठांच्या संदर्भात, वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 की 2100 रुपये मिळणार?

महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना त्यांची सत्ता आल्यास दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर 2100 रुपयांप्रमाणं रक्कम मिळू शकेल. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी माहिती दिली आहे. त्यामुळं महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा 1500 रुपये मिळतील.

The post लाडकी बहीण योजनेचे 2100 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/ladki-bahin-yojana-installment-list/feed/ 0 290
10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार असा करा अर्ज https://www.ufcstories.com/mudra-loan-sbi/ https://www.ufcstories.com/mudra-loan-sbi/#respond Fri, 29 Nov 2024 07:59:26 +0000 https://www.ufcstories.com/?p=288 Mudra loan : कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते थेट पैसे गुंतवून व्यवसाय सुरू करतात. पण, आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी इथे क्लिक करा अशा लोकांसाठी केंद्र सरकारने खास कर्जाची व्यवस्था करुन ठेवली आहे. रस्त्यावर फळे-भाज्या विकणे असो किंवा इतर कुठलाही लहान व्यवसाय ... Read more

The post 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार असा करा अर्ज appeared first on Marathi News.

]]>
Mudra loan : कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते थेट पैसे गुंतवून व्यवसाय सुरू करतात. पण, आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी इथे क्लिक करा

अशा लोकांसाठी केंद्र सरकारने खास कर्जाची व्यवस्था करुन ठेवली आहे. रस्त्यावर फळे-भाज्या विकणे असो किंवा इतर कुठलाही लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकार कोणत्याही गॅरंटीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. सध्या या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते, जे 20 लाख रुपये करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत, ती मुद्रा लोन योजना आहे. देशातील मध्यमवर्गीयांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेत तुम्हाला

10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कुठल्याही गॅरंटीशिवाय दिले जाते. आता भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात या योजनेतील रक्कम 20 लाख रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत आतापर्यंत लाखो लोकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे.

बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण, अशा तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. पहिल्या श्रेणीत 50 हजारापर्यंतचे कर्ज दिले जाते. दुसऱ्या श्रेणीत 50 हजार ते 5 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तर, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जासाठी कोणत्याही प्रकारची गॅरंटी द्यावी लागत नाही. कर्ज घेण्यासाठी अर्जासोबत तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, हे सांगावे लागते.

बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी इथे क्लिक करा

कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या व्याजदराने कर्ज देतात. हा व्याजदर 10 टक्के ते 12 टक्क्यांपर्यंत असू शकतो. अर्जासोबत दिलेल्या सर्व कागदपत्रांची बँकेकडून छाननी केली जाते आणि त्यानंतर सर्वकाही ठीक असल्यास मुद्रा कार्ड जारी केले जाते. हे एक प्रकारचे डेबिट कार्ड आहे, ज्याद्वारे तुम्ही व्यवसायासाठी आवश्यक असेल तेव्हा पैसे देऊ शकता Mudra Loan Yojana.

The post 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार असा करा अर्ज appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/mudra-loan-sbi/feed/ 0 288