Viral Archives - Marathi News https://www.ufcstories.com/category/viral/ Marathi News Tue, 31 Dec 2024 11:06:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.ufcstories.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Online-DBT-62-2-32x32.jpg Viral Archives - Marathi News https://www.ufcstories.com/category/viral/ 32 32 Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल https://www.ufcstories.com/viral-videos/ https://www.ufcstories.com/viral-videos/#respond Sat, 30 Nov 2024 07:16:48 +0000 https://www.ufcstories.com/?p=299 Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता. #मेरठ में दुल्हा घुड़चढ़ी पर था. उसकी नोटों की माला से एक चोर नोट खींचकर भागा शादी की रस्में छोड़कर दुल्हा चोर के पीछे भागा. ... Read more

The post Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल appeared first on Marathi News.

]]>
Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता.

Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता. नवरदेवाच्या जेम्स बॉण्ड स्टाईलने लग्नमंडपातील पाहुण्यांनाच नव्हे तर इंटरनेटवर नेटकऱ्यांनाही थक्क केलं आहे. कारण घोडेस्वारी करणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यातून पैशांची माळ चोरणाऱ्या चोरट्याला नवरदेवाने धू-धू धुतलं. विशेष म्हणजे नवऱ्याने फिल्मी स्टाईलने चोरट्याचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप दिल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.

मेरठच्या डुमरावलीमध्ये एका लग्नसोहळ्यात असं काही घडलं, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला. नवरदेव घोड्यावर बसून मंदिरात जात होता. त्यावेळी नवदेवाच्या गळ्यात पैशांची माळ टाकण्यात आली. पण त्याचदरम्यान एका चोरट्याने नवरदेवाच्या गळ्यातील पैशांची माळ चोरली अन् एका लोडर गाडीत लपून बसला. त्यानंतर नवऱ्याने फिल्मी स्टाईलने धूम ठोकली आणि चोरट्याला पकडलं.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, नवरदेव धावत्या लोडर गाडीच्या आत जाऊन चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी गाडी थांबवून ड्रायव्हर चोरटा पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण त्याआधीच नवरदेव त्या चोरट्याला पकडतो आणि त्याची चांगलीच धुलाई करतो. व्हिडीओच्या शेवटी पाहू शकता की, सुपरमॅन नवरदेवामुळे या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या.

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, हा एक फिल्मी सीन आहे. तर अन्य नेटकऱ्याने म्हटलं, नवरा खूप धाडसी आहे. तर काही नेटकऱ्यांनी याला धोकादायक स्टंटबाजी म्हटलं आहे. एका यूजरने या व्हिडीओला कमेंट करत म्हटलं, मेरठ का स्वॅग..

https://www.ufcstories.com/viral-videos/feed/ 0 299
कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral https://www.ufcstories.com/bus-viral-video-2024-2/ https://www.ufcstories.com/bus-viral-video-2024-2/#respond Thu, 28 Nov 2024 13:02:00 +0000 https://www.ufcstories.com/?p=284 Bus viral video लोकल ट्रेन आणि बसमध्ये सातत्याने माराहाणीच्या घटना घडत असतात. अनेकदा सीटवर बसण्यावरून, तर काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची, मारहाण होताना दिसते. बसमध्ये काही वेळा बस वाहकाबरोबर तिकीट किंवा सुट्या पैशांवरून प्रवाशांचे वाद होतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये बसमधील तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद सुरू ... Read more

The post कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral appeared first on Marathi News.

]]>
Bus viral video लोकल ट्रेन आणि बसमध्ये सातत्याने माराहाणीच्या घटना घडत असतात. अनेकदा सीटवर बसण्यावरून, तर काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची, मारहाण होताना दिसते. बसमध्ये काही वेळा बस वाहकाबरोबर तिकीट किंवा सुट्या पैशांवरून प्रवाशांचे वाद होतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये बसमधील तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद सुरू आहे. या वादाचे रूपांतर काही वेळाने हाणामारीत झाले. यावेळी कंडक्टरने प्रवाशाला चक्क सीटवर झोपवून तुडवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

तिकिटाच्या पैशावरुन बस कंडक्टर अन् प्रवाशामध्ये वाद

ही घटना शनिवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घडली, ज्यात रात्रीच्या वेळी चालत्या बसमध्ये कंडक्टर प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसतोय. बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. काही वेळात हा वाद इतका टोकाला पोहोचला की, दोघांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. अखेर इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण सोडवले. पण, या घटनेमुळे बस रस्त्यातच मधोमध थांबवण्याची वेळ आली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

समोर आलेल्या माहितीनुसार, ही संबंधित बस लखनौहून कानपूर उन्नाव आगाराकडे जात होती. दरम्यान, रात्री उशिरा ही बस कृष्णनगर येथे पोहोचताच एक प्रवासी बसमध्ये येऊन बसला. यावेळी कंडक्टरने प्रवाशाकडे तिकिटाचे पैसे मागताच प्रवाशाने त्याच्याजवळ पास असल्याचे सांगितले. कंडक्टरने पास तपासणीसाठी मागितला तेव्हा त्याला आढळले की, तो पास २०२२ रोजीचा आहे. त्यानंतर प्रवाशाने मी स्वत: एक बस कर्मचारी असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. यातूनच अखेर वादाला सुरुवात झाली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

दोघांमध्ये सुरू असलेला शाब्दिक वाद अखेर हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. वाहकाने प्रवाशाला बेदम मारून, नंतर बसमधून खाली उतरवले. या घटनेमुळे इतर प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. कारण- बस अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली होती. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बस वाहक चक्क भरबसमध्ये सीटवर चढून एका प्रवाशाला मारतोय. प्रवाशाचा हात पकडून, त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवतोय. या घटनेवर लोक आता तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

https://www.ufcstories.com/bus-viral-video-2024-2/feed/ 0 284
नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण https://www.ufcstories.com/snake-video/ https://www.ufcstories.com/snake-video/#respond Thu, 28 Nov 2024 10:06:37 +0000 https://www.ufcstories.com/?p=282 Snake Viral Video 2024 नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही आयुष्य संपवू शकतो.     ... Read more

The post नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण appeared first on Marathi News.

]]>
Snake Viral Video 2024 नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही आयुष्य संपवू शकतो.

बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचा साप येऊ नये. दुसरीकडे, असे Snake Viral Video 2024 काही लोक आहेत जे अत्यंत विषारी सापालाही नियंत्रित करू शकतात. ते साप नसून खेळणी असल्यासारखे त्यांच्याशी खेळतात.

सोशल मीडियावर कधी एखादं मुल सापाशी खेळताना दिसतं तर कधी कुणी सापाची new snake viral video शेपूट धरून खेळू लागतं. नुकताच सापाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे Snake Viral Video 2024.

https://www.ufcstories.com/snake-video/feed/ 0 282
जंगलात फिरताना अचानक आला वाघ; पाहा पठ्ठ्यानं कसं डोकं लावून वाचवले प्राण https://www.ufcstories.com/tiger-shocking-viral-video/ https://www.ufcstories.com/tiger-shocking-viral-video/#respond Wed, 27 Nov 2024 13:04:41 +0000 https://www.ufcstories.com/?p=272 Tiger Shocking Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जात आहात ... Read more

The post जंगलात फिरताना अचानक आला वाघ; पाहा पठ्ठ्यानं कसं डोकं लावून वाचवले प्राण appeared first on Marathi News.

]]>
Tiger Shocking Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जात आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या समोर वाघ दिसला, तुम्ही काय कराल? अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते हे उघड आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय.

मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पातून जंगलात गस्त घालत असताना पहारेकऱ्याची वाघाला चाहूल लागली. हा वाघ शिकार करण्याच्या उद्देशानंच जंगलात फिरत होता. यावेळी वाघ हल्ला करण्याच्या इराद्यानं हळूहळू पुढे आला. पण शेवटी गार्डनं पाहा डोकं लावून कसा स्वत:चा जीव वाचवला. सुरक्षा रक्षकाच्या हुशारी आणि कौशल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जवळच्या झाडावर चढून त्याने पटकन स्वतःला कसे वाघाच्या तावडीतून चवले तुम्हीच पाहा.

ही घटना पहाटेच्या सुमारास घडली, जेव्हा अन्नू लाल आणि दहल हे दोन सुरक्षा रक्षक उद्यानाच्या राखीव भागात नियमित गस्त घालत होते. अचानक झुडपातून वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रक्षक तात्काळ जवळच्या झाडाकडे धावला आणि जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा वाघ जंगलात फिरत आहे यावेळी झाडावर चढलेल्या सुरक्षा रक्षकाने आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. यावेळी काही सेकंदासाठी असं वाटलं वाघ त्यांच्यावर हल्ला करणार. मात्र नंतर तो तिथून निघून गेला. पुढे हा वाघ काही वेळाने पुन्हा जंगलाच्या दिशेने जाताना दिसतोय.

The post जंगलात फिरताना अचानक आला वाघ; पाहा पठ्ठ्यानं कसं डोकं लावून वाचवले प्राण appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/tiger-shocking-viral-video/feed/ 0 272
शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, व्हिडिओ पहा https://www.ufcstories.com/teachers-viral-videos-2/ https://www.ufcstories.com/teachers-viral-videos-2/#respond Wed, 27 Nov 2024 08:45:06 +0000 https://www.ufcstories.com/?p=269 Teachers viral videos : बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींनी धू धू धुतलं आहे. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   https://twitter.com/i/status/1661813474140491776 ... Read more

The post शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, व्हिडिओ पहा appeared first on Marathi News.

]]>
Teachers viral videos : बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींनी धू धू धुतलं आहे. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/i/status/1661813474140491776

अधिक माहितीनुसार, ही घटना पटना येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूममध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. यामध्ये एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे.

दरम्यान, शाळेतील वर्गात सुरू झालेली ही लढाई शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेतापर्यंत जाऊन पोहोचली. दोघीही एकमेकांचे केस ओढून चप्पलेने, लाथेने, चापटेने मारताना करताना दिसत आहेत. तर काही महिला त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत. यादरम्यान गावातील काही तरूणांनी या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

या घटनेबद्दल बोलताना शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा शाळेतील त्यांच्यामध्ये असलेला वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांच्याकडे या मारहाणीबद्दल स्पष्टीकरण मागितले असून उच्च अधिकाऱ्यांनाही या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. अशा घटनांमुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकांमधले वाद थांबायला हवेत अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत Teachers viral videos.

https://www.ufcstories.com/teachers-viral-videos-2/feed/ 0 269
Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल https://www.ufcstories.com/groom-and-thief-viral-video/ https://www.ufcstories.com/groom-and-thief-viral-video/#respond Tue, 26 Nov 2024 07:02:58 +0000 https://www.ufcstories.com/?p=254 Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता. #मेरठ में दुल्हा घुड़चढ़ी पर था. उसकी नोटों की माला से एक चोर नोट खींचकर भागा शादी की रस्में छोड़कर दुल्हा चोर के पीछे भागा. ... Read more

The post Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल appeared first on Marathi News.

]]>
Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता.

Groom And Thief Viral Video: उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक नवरदेव फिल्मी स्टाईलने धावत्या गाडीवर चढून चोरट्याच्या मुसक्या आवळल्याचं पाहू शकता. नवरदेवाच्या जेम्स बॉण्ड स्टाईलने लग्नमंडपातील पाहुण्यांनाच नव्हे तर इंटरनेटवर नेटकऱ्यांनाही थक्क केलं आहे. कारण घोडेस्वारी करणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यातून पैशांची माळ चोरणाऱ्या चोरट्याला नवरदेवाने धू-धू धुतलं. विशेष म्हणजे नवऱ्याने फिल्मी स्टाईलने चोरट्याचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप दिल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.

मेरठच्या डुमरावलीमध्ये एका लग्नसोहळ्यात असं काही घडलं, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला. नवरदेव घोड्यावर बसून मंदिरात जात होता. त्यावेळी नवदेवाच्या गळ्यात पैशांची माळ टाकण्यात आली. पण त्याचदरम्यान एका चोरट्याने नवरदेवाच्या गळ्यातील पैशांची माळ चोरली अन् एका लोडर गाडीत लपून बसला. त्यानंतर नवऱ्याने फिल्मी स्टाईलने धूम ठोकली आणि चोरट्याला पकडलं.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, नवरदेव धावत्या लोडर गाडीच्या आत जाऊन चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी गाडी थांबवून ड्रायव्हर चोरटा पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण त्याआधीच नवरदेव त्या चोरट्याला पकडतो आणि त्याची चांगलीच धुलाई करतो. व्हिडीओच्या शेवटी पाहू शकता की, सुपरमॅन नवरदेवामुळे या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या.

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, हा एक फिल्मी सीन आहे. तर अन्य नेटकऱ्याने म्हटलं, नवरा खूप धाडसी आहे. तर काही नेटकऱ्यांनी याला धोकादायक स्टंटबाजी म्हटलं आहे. एका यूजरने या व्हिडीओला कमेंट करत म्हटलं, मेरठ का स्वॅग..

The post Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवरदेव चोरला व्हिडिओ झाला व्हायरल appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/groom-and-thief-viral-video/feed/ 0 254
कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral https://www.ufcstories.com/bus-viral-video-2024/ https://www.ufcstories.com/bus-viral-video-2024/#respond Mon, 25 Nov 2024 07:59:15 +0000 https://www.ufcstories.com/?p=247 Bus viral video लोकल ट्रेन आणि बसमध्ये सातत्याने माराहाणीच्या घटना घडत असतात. अनेकदा सीटवर बसण्यावरून, तर काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची, मारहाण होताना दिसते. बसमध्ये काही वेळा बस वाहकाबरोबर तिकीट किंवा सुट्या पैशांवरून प्रवाशांचे वाद होतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये बसमधील तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद सुरू ... Read more

The post कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral appeared first on Marathi News.

]]>
Bus viral video लोकल ट्रेन आणि बसमध्ये सातत्याने माराहाणीच्या घटना घडत असतात. अनेकदा सीटवर बसण्यावरून, तर काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची, मारहाण होताना दिसते. बसमध्ये काही वेळा बस वाहकाबरोबर तिकीट किंवा सुट्या पैशांवरून प्रवाशांचे वाद होतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये बसमधील तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद सुरू आहे. या वादाचे रूपांतर काही वेळाने हाणामारीत झाले. यावेळी कंडक्टरने प्रवाशाला चक्क सीटवर झोपवून तुडवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

तिकिटाच्या पैशावरुन बस कंडक्टर अन् प्रवाशामध्ये वाद

ही घटना शनिवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घडली, ज्यात रात्रीच्या वेळी चालत्या बसमध्ये कंडक्टर प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसतोय. बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. काही वेळात हा वाद इतका टोकाला पोहोचला की, दोघांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. अखेर इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण सोडवले. पण, या घटनेमुळे बस रस्त्यातच मधोमध थांबवण्याची वेळ आली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

समोर आलेल्या माहितीनुसार, ही संबंधित बस लखनौहून कानपूर उन्नाव आगाराकडे जात होती. दरम्यान, रात्री उशिरा ही बस कृष्णनगर येथे पोहोचताच एक प्रवासी बसमध्ये येऊन बसला. यावेळी कंडक्टरने प्रवाशाकडे तिकिटाचे पैसे मागताच प्रवाशाने त्याच्याजवळ पास असल्याचे सांगितले. कंडक्टरने पास तपासणीसाठी मागितला तेव्हा त्याला आढळले की, तो पास २०२२ रोजीचा आहे. त्यानंतर प्रवाशाने मी स्वत: एक बस कर्मचारी असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. यातूनच अखेर वादाला सुरुवात झाली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

दोघांमध्ये सुरू असलेला शाब्दिक वाद अखेर हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. वाहकाने प्रवाशाला बेदम मारून, नंतर बसमधून खाली उतरवले. या घटनेमुळे इतर प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. कारण- बस अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली होती. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बस वाहक चक्क भरबसमध्ये सीटवर चढून एका प्रवाशाला मारतोय. प्रवाशाचा हात पकडून, त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवतोय. या घटनेवर लोक आता तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

The post कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/bus-viral-video-2024/feed/ 0 247
शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, व्हिडिओ पहा https://www.ufcstories.com/teachers-viral-videos/ https://www.ufcstories.com/teachers-viral-videos/#respond Sun, 24 Nov 2024 12:58:30 +0000 https://www.ufcstories.com/?p=238 Teachers viral videos : बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींनी धू धू धुतलं आहे. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. https://twitter.com/i/status/1661813474140491776   ... Read more

The post शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, व्हिडिओ पहा appeared first on Marathi News.

]]>
Teachers viral videos : बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींनी धू धू धुतलं आहे. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/i/status/1661813474140491776

अधिक माहितीनुसार, ही घटना पटना येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूममध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. यामध्ये एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे.

https://twitter.com/i/status/1661813474140491776

दरम्यान, शाळेतील वर्गात सुरू झालेली ही लढाई शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेतापर्यंत जाऊन पोहोचली. दोघीही एकमेकांचे केस ओढून चप्पलेने, लाथेने, चापटेने मारताना करताना दिसत आहेत. तर काही महिला त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत. यादरम्यान गावातील काही तरूणांनी या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

https://twitter.com/i/status/1661813474140491776

या घटनेबद्दल बोलताना शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा शाळेतील त्यांच्यामध्ये असलेला वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांच्याकडे या मारहाणीबद्दल स्पष्टीकरण मागितले असून उच्च अधिकाऱ्यांनाही या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. अशा घटनांमुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकांमधले वाद थांबायला हवेत अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत Teachers viral videos.

The post शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, व्हिडिओ पहा appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/teachers-viral-videos/feed/ 0 238
पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video https://www.ufcstories.com/bull-attacks/ https://www.ufcstories.com/bull-attacks/#respond Fri, 22 Nov 2024 04:54:09 +0000 https://www.ufcstories.com/?p=199 Bull attacks पिसाळलेल्या बैलांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच दिल्लीतील एका घटनेत पिसाळलेल्या बैलाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचे समोर आले होते, मात्र या घटनेत महिनेने धैर्याने स्वत:चा जीव वाचवला. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा Bull Attacks on a Guy inside Bike Agency pic.twitter.com/jNdPDDpm3p — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) ... Read more

The post पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video appeared first on Marathi News.

]]>
Bull attacks पिसाळलेल्या बैलांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच दिल्लीतील एका घटनेत पिसाळलेल्या बैलाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचे समोर आले होते, मात्र या घटनेत महिनेने धैर्याने स्वत:चा जीव वाचवला.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

पण, अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे, ज्यात पिसाळलेला बैल रस्त्यावर धावत जाऊन एका बाईक एजन्सीमध्ये घुसतो, यानंतर तिथल्या लाल रंगाचे शर्ट घातलेल्या एका व्यक्तीवर तो जोरदार हल्ला करतो. शिंगाने त्याला हवेत उचलतो, यानंतर बैलाने जे काही केले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून धावत एक बैल अचानक बाईक एजन्सीमध्ये घुसतो आणि दुसऱ्याच क्षणी लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो. बैलाचा हल्ला इतका भीषण होता की, तिथे उपस्थित असलेले लोकही ते पाहून आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातात. यावेळी पिसाळलेला बैल लाल रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीला शिंगांवर धरून थेट दुकानाच्या आत फरपटत नेतो.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

त्यानंतर शिंगांनी वर उचलून त्याला आपटणार असतो, पण तो तरुण पळून जातो; अन्यथा बैलाने त्याला बैलाला हात आणि पाय वेगवेगळे असतात का? त्यामुळे हा शब्द नको तुडवलं असतं. यावेळी बैलाने एजन्सीमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस केली, त्यामुळे संपूर्ण शोरूममध्ये गोंधळ उडतो. या घटनेचा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले असून सोशल मीडियावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

The post पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/bull-attacks/feed/ 0 199
नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण https://www.ufcstories.com/snake-video-2024/ https://www.ufcstories.com/snake-video-2024/#respond Thu, 21 Nov 2024 06:15:21 +0000 https://www.ufcstories.com/?p=182 Snake Viral Video 2024 नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही आयुष्य संपवू शकतो.     ... Read more

The post नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण appeared first on Marathi News.

]]>
Snake Viral Video 2024 नाग नागिन रस्त्यावरच फिल्मी स्टाईल डान्स करताना दिसले हे पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही थरारक असा व्हिडिओ झाला व्हायरल जगात असे काही लोक असतील जे साप पाहून घाबरत नाहीत. बहुतेक लोकांची प्रकृती पाहताच बिघडते. याचे कारण साप विषारी असतात. साप फक्त एका चाव्याने कोणाचेही आयुष्य संपवू शकतो.

बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचा साप येऊ नये. दुसरीकडे, असे Snake Viral Video 2024 काही लोक आहेत जे अत्यंत विषारी सापालाही नियंत्रित करू शकतात. ते साप नसून खेळणी असल्यासारखे त्यांच्याशी खेळतात.

सोशल मीडियावर कधी एखादं मुल सापाशी खेळताना दिसतं तर कधी कुणी सापाची new snake viral video शेपूट धरून खेळू लागतं. नुकताच सापाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे Snake Viral Video 2024.

The post नाग आणि नागिनीचा नाचताना व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल हैराण appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/snake-video-2024/feed/ 0 182