News Archives - Marathi News https://www.ufcstories.com/category/news/ Marathi News Sun, 22 Dec 2024 04:46:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.ufcstories.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Online-DBT-62-2-32x32.jpg News Archives - Marathi News https://www.ufcstories.com/category/news/ 32 32 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर https://www.ufcstories.com/mp-land-record-3/ https://www.ufcstories.com/mp-land-record-3/#respond Sun, 22 Dec 2024 04:46:27 +0000 https://www.ufcstories.com/?p=319 mp Land Record जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, (Satbara) खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर पाहता येतात. जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता, जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल… अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा ... Read more

The post 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर appeared first on Marathi News.

]]>
mp Land Record जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, (Satbara) खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर पाहता येतात. जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता, जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल…

अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा थेट https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या वेबसाईटवर जायच आहे.

2. यानंतर दोन ऑप्शन दिसतील एक तर लॉगिन करायचा आहे किंवा लॉगिन नसल्यास नव्याने नोंदणी करायची आहे.

जुने सातबारे उतारे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

3. नव्याने नोंदणी करण्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा.

4. यात आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, पत्ता, पिन कोड, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती भरावी.

5. यानंतर पासवर्ड क्रिएट करून सबमिट करायचा आहे. आपली नोंदणी होईल.

6. पुढे User Id Password ने लॉगिन करायचे आहे.

7. लॉगिन केल्यानंतर रेगुलर सर्च यावर क्लिक करायचा आहे.

8. यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल, यात कार्यालय, जिल्हा, तालुका, गाव, दस्ताऐवज आणि व्हॅल्यू अशा पद्धतीचे रकाने दिसतील.

जुने सातबारे उतारे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

9. ज्या कार्यालयाच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र पाहिजे आहेत. ते कार्यालय निवडायचे आहे.

10. त्यानंतर जिल्हा निवड, तालुका निवड, गाव निवड, यानंतर कोणता कागद पत्रे हवे आहेत, ते निवडा.

11. (आता यात महत्त्वाचा मुद्दा असा की, त्या गावाची जेवढी कागदपत्र उपलब्ध असतील, तेवढेच कागदपत्र दाखवली जातील आणि उपलब्ध असलेली कागदपत्रे पाहायला मिळणार आहेत.)

12. त्यानंतर आपल्याला सर्वे नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करायचा आहे.

13. सर्च केल्यानंतर त्या संबंधित कागदपत्र आपल्यासमोर दिसेल.

14. अशा पद्धतीने तुम्हाला संबंधित गावाबाबत जे कागदपत्र उपलब्ध असेल ते पाहता येणार आहे.

The post 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/mp-land-record-3/feed/ 0 319
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा https://www.ufcstories.com/mp-land-record-2/ https://www.ufcstories.com/mp-land-record-2/#respond Sat, 30 Nov 2024 06:16:37 +0000 https://www.ufcstories.com/?p=296 mp land record 👇👇👇👇👇 फक्त गट नंबर टाकून घरबसल्या ऑनलाईन काढा जमिनीचा नकाशा 👇👇👇👇👇 👉👉 येथे क्लिक करा 👈👈 मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला ... Read more

The post गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा appeared first on Marathi News.

]]>
mp land record

👇👇👇👇👇

फक्त गट नंबर टाकून घरबसल्या ऑनलाईन काढा जमिनीचा नकाशा

👇👇👇👇👇

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.

ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.

mp land record

👇👇👇👇👇

फक्त गट नंबर टाकून घरबसल्या ऑनलाईन काढा जमिनीचा नकाशा

👇👇👇👇👇

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.

त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत MP Land Records असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा. तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा mp land record शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल.

नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल MP Land Records.

mp land record

👇👇👇👇👇

फक्त गट नंबर टाकून घरबसल्या ऑनलाईन काढा जमिनीचा नकाशा

👇👇👇👇👇

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

The post गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा 2 मिनटात पहा appeared first on Marathi News.

]]>
https://www.ufcstories.com/mp-land-record-2/feed/ 0 296