कुसुम सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार यादी जाहीर यादीत नाव चेक करा

Solar Pump Yadi : केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधान मंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान म्हणजेच पीएम- कुसुम (PM- KUSUM) ही योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप (Solar Pump) दिले जातात. या योजनेची सोलर पंप लाभार्थी २०२४ ची यादी शासनाच्या संकेतस्थळावर (PM Kusum Website) उपलब्ध झाली आहे.

गावानुसार यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरही ही यादी पाहता येणार आहे. तर जाणून घेऊ सोलर पंप यादी पाहण्याची प्रक्रिया… • सर्वप्रथम खालील केंद्र सरकार सरकारच्या पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयच्या https://pmkusum.mnre.gov.in/ या पोर्टलला भेट द्या. • यानंतर पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टल हे पोर्टल ओपन होईल .

गावानुसार यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यात होमपेजवर सर्वात शेवटी असलेल्या पब्लिक इन्फॉर्मशन या पर्यायात असलेल्या Scheme Beneficiary List यावर क्लिक करा. यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल. यात आपले राज्य, जिल्हा, पंप क्षमता, आणि इंस्टाल केल्याचे वर्ष असे पर्याय दिसतील. • या पर्यायानुसार आपले राज्य (यात MAHARASHTRA – MEDA व MAHARASHTRA – MSEDCL असे दोन पर्याय दिसतील, यापैकी कोणत्या प्रकारे अर्ज केला आहे तो पर्याय निवडायचा आहे. • यानंतर जिल्हा, पंप क्षमता (३ एचपी, ५ एचपी) इंस्टाल केल्याचे वर्ष निवडायचे आहे.

आणि Go वरती क्लिक करायचं आहे. नवीन विंडो ओपन होईल, यात ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, अशा लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव, जिल्हा, गाव, सोलर कोणत्या कंपनीचा भेटलेला आहे, याबाबतची सर्व माहिती स्क्रिनवर दिसेल. तसेच ही यादी आपण PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.

Leave a Comment