अर्ज कसा करावा?

माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करुन तो भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो तुम्हाला महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावा लागेल.

तुम्हालाही या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला येथून अर्ज डाउनलोड करावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि विचारलेली सर्व माहिती बरोबर टाकावी लागेल.

यानंतर, तुम्हाला या भरलेल्या फॉर्मसोबत विनंती केलेल्या कागदपत्राची प्रत जोडावी लागेल.

आता तुम्हाला फॉर्म आणि कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागतील. यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि सर्वकाही बरोबर असल्यास तुमच्या मुलीच्या नावे ५०,००० रुपयांची आर्थिक मदत