मुंबई
तील विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
* मलबार हिल विधानसभा मतदारसंघ– मंगलप्रभात लोढा (भाजप)
* बोरिवली विधानसभा मतदारसंघ- संजय उपाध्याय (भाजप)
* वडाळा विधानसभा मतदारसंघ– कालिदास कोळंबकर (भाजप)
* कुलाबा विधानसभा मतदारसंघ– राहुल नार्वेकर (भाजप)
* वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ– आशिष शेलार (भाजप)
* अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ– मुरजी पटेल (भाजप)
* कांदिवली विधानसभा मतदारसंघ– अतुल भातखळकर (भाजप)
* अणशुक्तीनगर विधानसभा मतदारसंघ– सना मलिक (अजित पवार गट)
* माहीम विधानसभा मतदारसंघ- महेश सावंत (ठाकरे गट)
* दहिसर विधानसभा मतदारसंघ- मनीषा चौधरी (भाजप)
* वरळी विधानसभा मतदारसंघ- आदित्य ठाकरे (ठाकरे गट)
* शिवडी विधानसभा मतदारसंघ- अजय चौधरी (ठाकरे गट)
* विक्रोळी विधानसभा मतदारसंघ- सुनील राऊत (ठाकरे गट)
* शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघ- अबू आझमी (समाजवादी पक्ष)
* कु्र्ला विधानसभा मतदारसंघ- मंगेश कुडाळकर (शिंदे गट)
* मुलुंड विधानसभा मतदारसंघ- मिहीर कोटेचा (भाजप)
* भायखळा विधानसभा मतदारसंघ- मनोज जामसुतकर (ठाकरे गट)
* चेंबूर विधानसभा मतदारसंघ- तुकाराम काते (शिंदे गट)
* कलिना विधानसभा मतदारसंघ– संजय पोतनीस (ठाकरे गट)
* वर्सोवा विधानसभा मतदारसंघ– हारुन खान (ठाकरे गट)
* जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ– अनंत नर (ठाकरे गट)
* अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ– अमित साटम (ठाकरे गट)
* मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ– अमिन पटेल (काँग्रेस)
* वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- वरुण सरदेसाई (ठाकरे गट)
* मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ– अस्लम शेख (काँग्रेस)
* दिंडोशी विधानसभा मतदारसंघ– सुनील प्रभू (ठाकरे गट)
* गोरेगाव विधानसभा मतदारसंघ– विद्या ठाकूर (भाजप)
* चारकोप विधानसभा मतदारसंघ– योगेश सागर (भाजप)
* मागाठाणे विधानसभा मतदारसंघ– प्रकाश सुर्वे (शिंदे गट)