एक्झिट पोल नुसार या पक्षाची सरकार होणार स्थापन

2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर, संध्याकाळी सहा वाजता एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल होय.

एक्झिट पोल नुसार या पक्षाची येणार सरकार

इथे क्लिक करून पहा

अवघ्या काही वेळातच हे पोल्स सुरु होतील. एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे? लोकांना काय वाटतं? याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल आहे. या दरम्यान २० नोव्हेंबरला हे एक्झिट पोल्स जाहीर होतील. यासाठीचा सर्व्हे थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवरुन बोलून किंवा ऑनलाइन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो. जाणून घेऊ सगळे अपडेट्स एका क्लिकवर.

एक्झिट पोल नुसार या पक्षाची येणार सरकार

इथे क्लिक करून पहा

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा अवघ्या राज्याला होती, ती अखेर संपली आहे. मतदानाची वेळ आता संपली असून राज्यात पुन्हा कोण सत्ता स्थापन करणार याचे अंदाज आता येऊ लागले आहे. विविध माध्यम आणि संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर केले जात असून पोल डायरीने दिलेल्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपाच्या महायुतीला मतदारांना कौल दिल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment