जिल्ह्यानुसार पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर येथे पहा November 17, 2024 by Atul Petrol diesel rates आज रविवार १७ नोव्हेंबर रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. त्याचप्रमाणे आज मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी आज ब्लाॅक घेण्यात आला आहे. सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ०४ वाजून १० मिनिटांपर्यंत हा मेगा ब्लॉक (Mega Block) चालू राही. त्यामुळे काही जण वैयक्तिक गाड्या घेऊन घराबाहेर पडतील. तर घराबाहेर पाडण्यापूर्वी तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा दर (Petrol Diesel Price In Maharashtra) काय ते जाणून घ्या… जिल्ह्यानुसार पेट्रोल डिझेलचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या खिशांवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताणदेखील कमी असतो. पण, आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol Diesel Price In Maharashtra) वाढलेले दिसून आले आहेत. जिल्ह्यानुसार पेट्रोल डिझेलचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती माहिती करुन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तेल मार्केटिंग कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. किंवा एक एसएमएस पाठवावा लागेल. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP सोबत शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर पाठवावा लागेल, तर भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांना RSP लिहून 9223112222 नंबर वर एसएमएस पाठवावा लागेल.